स्वयंसेवक स्नेहमेळावा
स्वयंसेवक स्नेहमेळावा
Event Date | |
---|---|
Location | Veer Baji Pasalkar Statue |
Time | - |
---|---|
Attendence | Physical |
Link | Click Here |
Contact | Abhijit- 77200 54179 |
Event Details
स्वयंसेवक स्नेहमेळावा
आपण सगळे इकोफ्रेंडस् पर्यावरण विषयात आनंदाने काम करीत आहोत आणि स्वयंसेवक हा कोणत्या ही विधायक कामाचा महत्वाचा भाग आहे.
त्याच प्रती कृतज्ञता म्हणून पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनने त्याच्या सर्व इको-फ्रेंडससाठी स्नेहसंमेलन
आयोजित केले आहे.
या स्नेहसंमेलनात आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत पाणी विषयात अग्रेसर होऊन काम करणारे श्री.मकरंद टिल्लू(संस्थापक - जलरक्षक प्रबोधिनी,तसेच प्रसिद्ध एकपात्री कलाकार)
विशेष
या कार्यक्रमात आपलेच सोबती इको-फ्रेंडस् त्यांच्या कलांचे सादरीकरण सुद्धा करणार आहेत.
तरी आपण सर्वच या स्नेहसंमेलनासाठी वेळ राखून ठेवूया.
दिनांक : २ जुलै २०२३
वेळ : दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत.
स्थळ : वीर बाजी पासलकर स्मारक, सिंहगड रोड.
अधिक माहितीसाठी संपर्क :
रिद्धी : 77200 54176
अभिजित : 77200 54179